Indian Coast Guard Bharti : भारतीय तटरक्षक दलात 320 जागांसाठी भरती
भारतीय तटरक्षक दल, ( Indian Coast Guard Bharti ) संघाच्या सशस्त्र दलात नाविक (जनरल ड्युटी) आणि यांत्रिक या पदावर भरतीसाठी खालील विहित शैक्षणिक पात्रता आणि वय असलेल्या पुरुष भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
Indian Coast Guard Bharti : भारतीय तटरक्षक दलात 320 जागांसाठी भरती
जाहिरात क्र.: CGEPT- 01/2025
एकूण : 320 जागा
पदाचे नाव आणि तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | नाविक (GD) 01/2025 बॅच | 260 |
2 | यांत्रिक (GD) 01/2025 बॅच | 60 |
एकूण | 320 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: 12वी उत्तीर्ण (Maths & Physics)
- पद क्र.2: 10वी उत्तीर्ण + 03-04 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering) किंवा 10वी & 12वी उत्तीर्ण + 02-03 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering)
वयाची अट: जन्म 01 मार्च 2003 ते 28 फेब्रुवारी 2007 च्या दरम्यान. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी : General/OBC:₹300/- [SC/ST: फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 जुलै 2024 (11:30 PM)
परीक्षा: सप्टेंबर/नोव्हेंबर 2024 & एप्रिल 2025
जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – HAL Bharti : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये 116 जागांसाठी भरती
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!