आता शेतकऱ्यांचे जमिनीसंदर्भातील वाद मिटणार; प्रत्येक सर्व्हे क्रमांकाला स्वतंत्र नकाशा!
राज्यात सातबारा उताऱ्यानुसार नकाशे उपलब्ध नसल्यामुळे जमीन हद्दीचे वाद नेहमीच उद्भवत असतात. या समस्येमुळे अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असून, भावकीतील
Read More